याच संदर्भात अजून दोन मराठी पुस्तके म्हणजेः
वर्तकांचे "वास्तव रामायण" ज्यात ह्यातील काही गोष्टींचा संदर्भ प्राचिन भारतीय संस्कृतीशी लावला आहे. बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टी वाचायला मिळतील तरी त्यांचे रामायणावरचे भाष्य मला आवडले.
दुसरी एक कादंबरी आहे "देवाशी जीवे मारीले" - लक्ष्मण लोंढे आणि मला वाटते कोणितरी देशमुख (माफ करा नाव आठवत नाही) त्यात मायन संस्कृती वगैरे वरून संदर्भांचे चांगले वर्णन आहे.