चालवायला लागणारी आर्थिक मदत कोण करतं?
ही माहिती सापडत नाही? बापरे भयंकर! विमानात बसताना सुधा मी आधी विमन कम्पनीला पैसे देणारे कोण कोण शेअर होल्डर आहेत ते कळल्याशिवाय बसत नाही. मनोगत मायबोली वर लिहणे वाचणे तर त्यापेक्षाही भय्म्कर आहे, फुकट अस्ले म्हनून काय झाले? नस्ता जिवाशी खेळ.
कुठेही जायचे झाले तरी 'आपली मुलगी ह्यान्च्या घरात देणे बिनधोक आहे ना?' इतकी पक्की खात्री झाल्याशिवाय तेथे पाय ठेवू नये, असा सल्ला माझ्या वडलान्नी दिला होता तो सगल्यांनी पाळावा असे मला वटते.