हिंट = 'सायक्लिक ग्रुप'!
अवांतर - दिगम्भा, म्हणतात त्याप्रमाणे फार खोलात न शिरताही ह्या सिद्धता देता येतील. गणिताच्या (number theory) विद्यार्थ्यांसाठी या अगदी प्राथमिक सिद्धता आहेत असे म्हणावयास हरकत नाही. हा गणिताचा class नसल्याने तपशीलात शिरणे टाळले होते... पण आता विषय निघालाच आहे तर सिद्धताही पाहूयात...
कोणांस कसा वेळ मिळेल त्याप्रमाणे येथे सिद्धता पुरवावी ही विनंती!