माझी वरील प्रतिक्रिया ही भारत-पाक संदर्भातील मुलींच्या देण्यावर होती आणि त्याची कारणे या चर्चेशी संबंधित नाहीत.

भारतातल्या भारतात आंतर-प्रांतिक विवाह हा चांगला भाग असून ते यशस्वी करणाऱ्यांचे मला आदर आहे.