तात्या,
तुमच्या प्रतिसादाने खुप बरे वाटले. भविष्यात अश्याच प्रोत्साहनाची अपेक्षा !!
सध्या डेन्मार्क मध्ये आहे. अशावेळी आणि स्थळी मनोगत चा आधार वाटतो.