हे पुस्तक वाचून मीही बराच प्रभावित होऊन आपण 'एलियन"आहोत अशा धुंदीत वावरत होतो पण मृदुला आणि प्रियाली यानी माझे विमान परत पृथ्वीवर आणले त्याबद्दल त्याना धन्यवाद !