बापरे ! एकंदरीत हे प्रकरण माझ्या बुद्धीक्षमतेच्या (?!) आवाक्यातले दिसत नाही. २-३ दिवसापासून कोडे सोडवण्याची सवयच झाली होती म्हणून ही समीकरणेही आव्हान समजून सोडवायला न जमल्याने हिंट मागितली होती, इतकी गहन गोष्ट असेल असं वाटलं नव्हतं. असो.