भाग्यश्री यांनी सामान्य लोकांना माहित नसलेली बरीचशी माहिती निदर्शनास आणून दिली असे वाटेपर्यंत प्रियाली, मृदुला यांनी पुराव्यासकट तसेच पद्धतशीरपणे त्यातली बरीचशी माहिती चुकीची आहे हेही निदर्शनास आणून दिले. नाम्या व कोर्डे साहेबांनी ही काही संदर्भ दिले. सर्वांचे अभिनंदन.

विविध विषयावर वाचन करणाऱ्यांचे खरंच कौतुक वाटते पण प्रश्नही पडतो की  ह्या सर्वांना इतके अफाट वाचन कसे काय जमते ?