पुलदेशपांडे . नेट

 इथे पुलं च्या बहूरुपी व्यक्तिमत्वाची ओळख पटवणारे अनेक दुवे आहेत. flash  मधील एक "बहूरुपी पुलं"हि. त्यंची अनेक छायाचित्रे, काही पत्रे, काही कविता, लेख, चाहत्यांची पत्रे, हस्ताक्षर इत्यादिही इथे उपलब्ध आहे.

सदर संकेतस्थळास आजवर साधारणपणे ८० हजार वेळा भेट दिली गेली आहे ३ वर्षात.... अर्थात पुन्हा पुन्हा भेट देण्याजोगे आहे.

मी (पुलंप्रेमी) आशुतोष