चंद्रग्रहणासंबंधी मूळ लेखात उल्लेखलेली चित्रे दिसू शकली नाहीत त्याबद्दल माफी असावी. ती चित्रे या ठिकाणी देत आहे.
खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळची सूर्य - पृथ्वी - चंद्र यांची सापेक्ष स्थिती
चंद्रग्रहण पाहिल्यास अनुभव जरूर कळवावेत.
- खगोलप्रेमी मंदार