लेख आवडला. हल्लीच मातेच्या आग्रहाखातर रोज अनुलोम विलोम व कपालभाती करू लागले आहे. एकंदरित एकाग्रता सुधारते व ताजेतवाने वाटते. त्यामागील तत्व आता थोडे कळले. धन्यवाद.