लवचिकतेसाठी केलेले व्यायाम
आवडले. सोपे आहेत; दिनचर्येत बसवण्यासारखे आहेत.
काही ठिकाणी भाषा क्लिष्ट होते. दोनदा वाचल्यावर समजते. उदा "भवितव्याचा पथप्रदर्शक" ऐवजी भविष्याचा मार्गदर्शक?
ऊर्जस्वल म्हणजे काय?