आता आता हृदयी केवळ आई आठवते
जेवण म्हणता थाळी नाही पोळी आठवते

उत्तम. बाकी ओळी ठीक ठीक. विडंबन अपेक्षेपेक्षा थोडे जास्तच करूण झाले आहे. लेकराला लवकर घरी पाठवावे असे वाटले.