पण मी असे म्हणतो की जर मनोगतींनी आपले समाजकार्य इथे मनाचा मोठेपणा थोडा वेळ बाजूला ठेवून सांगितले तर त्याचे बरेच फायदेही होतील. जसे -
१. इतर मनोगतींना यातून प्रेरणा मिळेल.
अश्या प्ररक चर्चा मनोगतावर अनेकदा झाली आहे (एकादा पाठीमागील चर्चेचे पानं वाचुन पहा अशा चर्चा प्रत्येक वेळी व्यक्ति विषेश होतात अथवा वाद-विवादाचे कारण बनतात.
२. इतरांना नवीन मार्ग सापडतील.
मान्य.
३. त्यांच्याविषयी इतर मनोगतींचा आदरही दुणावेल.
पुन्हा उत्तर एक.
४. मनोगत म्हणजे मनोरंजन ही संकल्पना बदलून व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन होईल.
मान्य.
पण फक्त मनोगताचाच विचार करुन मी माझे मत लिहले नव्हते.
शनी