वैभव,
अगदी सहज-सुंदर गझल!
पाखराने बंद केले गायचे.... वा!
आसवांनी स्वाभिमानी होण्याची कल्पनाही अप्रतिम आहे. गझलेत
श्वास दोन मोजायचे, मीच का माझ्या दिशेने यायचे इ. अगदी वेगळ्या आणि सहज संवाद साधणाऱ्या कल्पना आहेत.
ठेवुया लक्षात आपण जन्मभर
तू मला अन मी तुला विसरायचे...
'कभी अलविदा ना कहना'च्या शीर्षक-गीताची आठवण झाली. (चित्रपटाची नाही).
- (प्रभावित) कुमार