विडंबन आवडले. वसतिगृहातील माझ्या आठवणीत मात्र इतरेजन चिवड्याचाच आधी फन्ना उडवायचे! त्यामुळे बकाणे भरायलाही काही उरायचे नाही.
आता आता हृदयी केवळ आई आठवतेजेवण म्हणता थाळी नाही पोळी आठवते.. खूपच आवडलं.