कारुण्याऐवजी विनोदाची झालर अपेक्षित होती. अर्थात एकच गाणे कोणाला करुण वाटेल कोणाला विनोदी. असो. आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.