...मी जाणत नाही, तरीही मी जे काय केलेय ते परिपूर्ण मानून तू त्याचे सेवन कर.
-विरभि
सहमत.
मला हे श्लोक एका "स्टँडर्ड डिस्क्लेमर" सारखे वाटतात. परत इंग्रजीचा उपयोग करत म्हणायचे तरः जस्ट इन केस !
मला त्यात काही गैर वाटत नाही उलटे काही अंशी आवडतात आणि बरोबर पण वाटतात. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकजण १००% अचूक असतो असे नाही याची जाणीव ठेवण्यासाठीचे ते श्लोक आहेत.
-टग्या
सहमत.