पॅक पॅक पॅक पॅक बदक पलाला कुनाच्या घरी गेला ॥ धृ ॥
पानी पिउन्शान आलाय कंटाला सरबत पायजे मला
सरबत पिउन्शान आलाय कंटाला विस्की पायजे मला ॥ १ ॥
बायको घेउन्शान आलाय कंटाला मेव्नी पायजे मला
मेव्नी घेउन्शान आलाय कंटाला शेज़ारीन पायजे मला ॥ २ ॥