ही माझी केवळ चांभार चौकशी आहे, काही विशेष हेतू नाही. पण निदान मनोगत वर किती व्यक्ती येतात आणि किती सदस्य आहेत हे कळले तर बरं वाटेल.