आरंभशूरता काही कामाची नाही. पण हा राजकीय फार्स आहे आणि तो जास्त दिवस चालणार नाही.
सहमत.एखादी चळवळ नेटाने चालवणे अवघड असते. आजच्या कोणत्याही नेत्याकडून असा प्रय्त्न झाल्याचे दिसत नाही.