आपण हवे तर याला चांभार चौकशी असे म्हणा... पण ते तसे नसून आपले एक सहज कुतूहल आहे असे वाटते.
तुमच्याप्रमाणेच येथे येणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्याच मनात सहेतुक/निर्हेतुकपणे ते कधी ना कधी डोकावत राहतेच.
असो! हा प्रश्न येथे मांडलात हे चांगलेच... वैद्य यांनी माहिती पुरविल्याबद्दल त्यांचेही आभार!