माहितीपूर्ण मालिका. डॉ.रामाणींचे 'मेंदूची ओळख' हे पुस्तकही अशीच सुंदर माहिती सुलभ मराठीत उपलब्ध करून देते. ते सायनच्या लोकमान्य टिळक शुश्रुषालयाचे भूतपूर्व अधिष्ठाता होते.