विडंबन तेवढे काही जमले असे वाटले नाही बुवा. कदाचित हा माझ्या विनोदबुद्धिचा दोष असावा. मला माझे होस्टेलचे दिवस आठवले व संपणारा चिवडा एवढे मात्र खरे.