संजीवकुमार असा अभिनेता होता की ज्याला कुणाशी स्पर्धाच करावी लागली नाही. त्याच्यासारखा दुसरा हरहुन्नरी अभिनेता असणं कठीणच.

मला आवडतो परिचय मधला संजीवकुमार आणि सिलसिला मधला आपल्या बायकोशी चाललेलं तिच्या मित्राच flirting पाहताना अवाक झालेला आणि तरीही आपली सभ्यता न सोडणारा नवरा.

बाकीचे बरेचसे संजीवकुमार घरात DVD वर आहेत. पण हे वरचे दोन नाहीत, त्यांची आठवण झाली.