भोमेकाका,
आपण म्हणता श्री नाम्या ह्यांचे 'स्टँडर्ड डिस्क्लेमर' यात काही गैर वाटत नाही. गैर तर सोडाच उलट चर्चा प्रश्नाचे त्यांनी किती सिम्पल सुटसुटीत आणि प्रॅक्टिकल उत्तर दिले ह्याचेच मला कौतुक वाटते. श्री नाम्या पुढे म्हणतात कोणी १००% अचूक असतो असे नाही . माझामते प्रत्येकजण तर दूरची गोष्ट हो, पण १००% अचूक असणारा देखील विरळाच (rare) असतो. (आधीच स्पष्ट करतो, हे माझे मत. चुकीचे असेल. कृपया हा वादाचा मुद्दा बनवू नये ही विनंती)