प्रयत्न उत्तम आहे. मुख्य म्हणजे शब्दांची ओढाताण झालेली नाही. आपण याहूनही चांगल्या रचना करू शकाल असे वाटते. आता माझा लेक बाहेरगावी जायला निघाला आहे आणि वसतिगृहात रहाणार आहे. त्याला फक्त भरपूर चिवडाच करून द्यावा की काय असे ही कविता वाचून वाटले!