लेख आवडला. वर्तमानपत्रात किंवा दूरचित्रवाणी वाहिनीवर साधूंचे डाम-डौल, त्यांची आपापसातील भांडणे, हेवे-दावे इतकेच पहायला मिळते. प्रथमच अशा ठिकाणचा अनुभव वाचत आहे. त्यामुळे आणखी जाणून घ्यायची उत्सुकता आहे.