गणपति सर्वज्ञ असेल तर तर स्टँडर्ड डिस्क्लेमरची गरजही नाही आणि उपयोगही नाही. तेव्हा "आवाहनं न जानामि......" या प्रार्थनेपेक्षा "देवा तुला सर्व माहीत आहे" एवढेच फार तर म्हणावे. (नाही म्हंटले तरी काही बिघडत नाही).