भोमेकाकांना कविता– मग ते विडंबन का असेना – झाली, ही आनंदाची बाब आहे.
तुमच्या विडंबनातल्या मुलाच्या विरुद्ध माझे होते. वसतिगृहात असताना घरच्या आमटीभाताची, तलम पोळ्यांची आठवण झाली की मी अधिकच खादी करायचो.

चित्तरंजन

अवांतर
मीही दिलखुष पोटफोड्या लिहायचो. ते दिलखुश हवे असे वाटते. मूळ कविता दिसली नाही.