मनोगत' वर विविध व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या भागात रहाणारे, विविध विचारसरणीचे लोक आहेत. त्यांचे किस्से वाचायला छान वाटते. एरवी उदाहरणार्थ बँकेतले असे गमतीदार किस्से आम्हाला कसे कळाले असते?

अगदी हेच.

वैशालीताई अनुभव छान आहेत आणि लिहिलेही छान आहेत.