खरं आहे. स्वानुभवच श्रेष्ठ. गाईंच्या कळपात वाढलेला बिच्चारा कृष्ण. मद्याचा अनुभव न घेता काहीबाही बोलून गेला. आणि तरीही कसलाही अनुभव न घेता कितीतरी खुळे लोक त्याने सांगितलेल्या गीतेला डोक्यावर घेतात.  
        (साळसूद) तात्यांची सूचना मानणे हेच माझ्या हिताचे हा माझा अनुभव. आणि हा माझा अनुभव निदान माझ्यासाठी तरी श्रेष्ठ. तात्याजी मनःपूर्वक आभार.