आर्थिक दृष्ट्या ब्राह्मण ही दरिद्रि जमात आहे. शारीरिक दृष्ट्या दुर्बल असल्यामुळे ही जमात लढाऊ नाही त्यामुळे या जमातीकडे राज्यसत्ताही नव्हती. असे असतांना हजारो वर्षे या जमातीचे समाजावर वर्चस्व कशामुळे राहिले? कदाचित दारिद्र्यांत राहूनही ब्राह्मणांनी विद्येची उपासना न सोडल्यामुळे असेल. मागासलेल्या ब्राह्मणेतरांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे.