कथा तर सुंदर आहेच, पण भाषांतर फारच छान केलेले आहे. अगदी मुळात मराठीतूनच लिहिलेली असावी असे वाटते.

भाग १ नंतर आलेल्या प्रतिसादांमधे 'डोंगर' या शब्दाविषयी जरा चर्चा झाली, आणी काही पर्यायी शब्द सुचवले गेले. मी सुद्धा एक सुचवतो -- ढेकूळ.

आणखीन अशा कथा लिहिल्यात तर फारच छान.