शिवश्रींच जे काही असेल ते, त्यांनी दिलेल्या लेखात फार काही नाविन्य आहे असे वाटत नाही पण आपला प्रतिसाद अत्यंत खोडसाळ आणि आक्षेपार्ह आहे.
याचे स्पष्टीकरण देण्यास आत्ता वेळ नाही पण आजच्या दिवसात देईन.