हे प्रवासवर्णन वा वाहनातून प्रवासवर्णन ह्यापेक्षा वाहनवर्णन झाले आहे. लेखातून लेखिकेची चांगली निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, वेगवेगळे संदर्भ देण्याची पद्धत दिसते, ते आवडले. मात्र विषयांतर खूपच झाले आहे.