सुरेख लेख आहे. विषयही आवडता. माझे आवडते म्हणजे मौसम, आंधी, शोले, शतरंज के खिलाडी. एक छोटी दुरुस्ती. शतरंज के खिलाडी हा सत्यजीत रेंचा (बहुदा) एकमेव हिंदी चित्रपट. त्यात सईद जाफ़रीबरोबरची संजीवकुमारची जुगलबंदी खास आहे.हॅम्लेट