शनिमहाराज, मूळ उद्देश जाहीर केला त्यात gutenberg धर्तीवर ग्रंथागार असे लिहिले आहे. ताज्या प्रतिसादावरून तसेच संकेत स्थळावरून लेख/ साहित्य/ कविता वगैरेची अपेक्षा दिसते आहे. यासाठी इतर स्थळेही ( उदाः विकिपीडिया) आहेतच. इतर संकेत स्थळांवरून व ब्लॉग्ज वरून बरेचसे साहित्य इथे परत copy paste होण्याची शक्यता जास्त. म्हणून नेमके काय अपेक्षित आहे वा ह्या संकेत स्थळाचे वैशिष्ट्य काय आहे हे स्पष्ट केल्यास बरे असे मला वाटते.