छान लेख.
'अंगूर' मधला संजीवकुमार मस्तच. शोधकथा वाचत असताना रेल्वेच्या डब्यातला दरवाजा खडखडतो आनि पुढे तो त्याच (शोधकथा वाचक) भुमीकेत, वेस्टर्न काऊबॉय सार्खे पिस्तुलातल्या गोळ्या वगैरे तपासतो..खासच.