ख़रे तर माझे मत आहे की  धर्मांतरावर बंदी नको,एखद्यला कुठ्ल्यहि धर्माचे वीचार पट्त कींवा आवडत अस्तील तर धर्मांतरावर बंदी नको,पण जर पैसा हेतु ठेवून जर धर्मांतर होत असेल तर त्याला माझा वीरोध आहे‌. समाजात असंख्य गरीब लोक आहेत सगळेच काहि परिस्थि पुढे वाकुन धर्मांतर करतात का?व काय माहीत की ही लोक या धर्मातुन त्या धर्मात पैसा मीळतो म्हणून उड्या मारतील.धर्म म्हण्जे "Religion" नव्हे तर धर्म म्हण्जे "Duty" व Duty तत्वा वर आवलंबून असते मग तो धर्म कुठ्लाही असो.माणुस कीती ही गांजलेला आसो  धर्मांतर काही त्याच्या समस्यांचे उत्तर नाही.

धर्म म्हण्जे काही बाजाराचा भाजी पाला आहे का तत्व झुड्कारून वीकायला  ?

क्रुप्या शुद्धलेखना कडे दूर्लक्ष करा.