'प्रवासाच्या निमित्ताने केलेले लिखाण, प्रवासवर्णन नव्हे' अशी कॅप्शन देता येईल. सुटे सुटे प्रसंग छान झाले आहेत. भाषा शैली चांगली आहे. तरी एकसंध अनुभव येत नाही. किती सांगू आणि किती नको असे झाले आहे असे वाटते. (माझे बऱ्याचदा होते तसेच. ;-)) लिहीत रहावे.