कारण प्रतिसादाचा अर्थ न समजवून घेता मागचा (फालतू) राग ध्यानात ठेवून असलं

(ब्राह्मणांना उठसुठ शिव्या देण्याच नविनच प्रस्थ 'मनोगत'वर मुळ धरु लागलय ! कुठली 'अपप्रवृत्ती' जास्त बोकाळली कि 'विकृती' होते, हे जुनच सुत्र आहे. अशा  गोष्टीला वेळीच आवर घातला पाहिजे.)

भंकस विधान करणारे तुम्ही खोडसाळ.

तुम्हाला यापेक्षा वेगळं उत्तर द्यायला मी बांधिल नाही.