व्यक्तिगत आकसाने व्यक्तिगत टीका करणाऱ्यांना मी अशीच उत्तरे देते.

कोर्ड्यांच्या खोडसाळ प्रतिसादाला 

असे असतांना हजारो वर्षे या जमातीचे समाजावर वर्चस्व कशामुळे राहिले?

मी हजारो वर्षांच्या इतिहासाने उत्तर दिले. आपण मात्र माझ्यावर डूख धरून मला खोडसाळ म्हटलेत. उत्तर कशावर आणि कुठल्या विषयावर आहे याचेही भान दिसत नाही आपल्याला. केवळ कुठलातरी फुकाचा अपमान धरून बसला आहात हे लक्षात येते.

याउप्पर फुकटची व्यक्तिगत टीका झाल्यास मला त्याची वेगळी दखल घ्यावी लागेल.