एकदम बरोबर ओळखलंत... मी वापरत असलेली प्रणाली बद्दलची मला माहीती प्रसाशक साहेबांनीच दीलेली होती.... पण त्या वेळी केलेला प्रयोग डाटाबेस माहीती अभावी फसला.... पण अत्ता जरा जास्तच अभ्यास केला तेव्हा कळाले की ही प्रणाली वापरण्यासाठी जास्तीच्या मेंदुची अपेक्षा नाही ः)
आपल्या सर्वांचे तसेच प्रसाशक साहबांचे धन्यवाद...
आपलाच
शनी