प्रियालीताई,
'डुख' धरुन म्हणने म्हणजे जरा अतिच होते आहे, केवळ तुमचा एक प्रतिसाद मी तुमच्या लक्षात आणुन दिला इतकेच काय ते ! तुमचे मतांचा विरोध करणे हा माझा हेतु नसुन उगाचच ब्राह्मणांवर तोंडसुख घेण्याऱ्या 'प्रवृत्ती' ला माझा विरोध आहे. आजची जी ब्राह्मण पिढी आहे त्यांचा काय दोष आहे?
उप-प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्याइतका वेळ माझ्याकडे नाही, राहता राहीला प्रश्न वेगळ्या 'दखली' चा, तर अश्या पुष्कळ लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे माझी 'दखल' घेतली आहे. त्याची मला मुळीच चिंता वाटत नाही !
लोभ असावा,