वसतिगृहात शिरलेल्याचे* मनोगत छान आहे. बकाणे आणि दिलखुश गप्पा सही!

* शिरलेल्याचे अश्यासाठी की काही दिवसांत (हो हो दिवसांतच) परिस्थिती पूर्णपणे बदलते. मग चिवडाही एकट्याने खावासा वाटत नाही.