श्रीमंत दगडुशेठ व मंडईतला शारदा गणेश यांची मूर्ती पाहून खूपच प्रसन्न वाटते.