आत्मपरीक्षणाची गरज सर्वांना (ब्राह्मण असण्याचा अवास्तव अभिमान असणाऱ्यांना, सरसकट सर्व ब्राह्मणांवर केवळ टीकाच करणाऱ्यांना आणि यापैकी कोणतीही टोकाची भूमिका न घेणाऱ्यांनाही) आहे असे वाटते.

प्रियाली/शशांक - यांचे सविस्तर प्रतिसाद पटले.