ब्राह्मणामध्ये गरीबी बरीच आहे असे म्हटले तरीही "ब्राह्मण ही दरिद्री जमात" हे पचनी पडणे अशक्य आहे. शेवटी माणूस किंवा कुटुंब हे दरिद्री असते. त्याहूनही जातीनिहाय आढावा घ्यायचा म्हटलेच तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांकडे एक नजर टाकल्यास जात म्हणून ब्राह्मण किती श्रीमंत आहेत हे लक्षात यावे.