कोणत्याही एका जातीचाच/धर्माचाच मुख्यमंत्री हवा या मागणीचा जाहीर निषेध.
कुतूहल -
जातीपातीच्या गोष्टी चालल्याच आहेत तर ही माहिती कोणी पुरवू शकेल काय? "राज्य - बहुसंख्य जात - मुख्यमंत्र्याची जात". वर्तमान आणि भूतकाळाची आकडेवारी दोन्हीही!!
ठरवून किंवा स्वाभाविकपणे पण बहुसंख्येने असणाऱ्या जातीचा मुख्यमंत्री होणे हे इतर प्रांतांच्या तुलनेने महाराष्ट्रातच अधिक होते काय याचा कोणी अभ्यास केला असल्यास माहिती हवी आहे.